¡Sorpréndeme!

Foodgrain Export | या देशांनी घातली अन्नधान्य निर्यातीवर बंदी | Sakal |

2022-03-15 64 Dailymotion

Foodgrain Export | या देशांनी घातली अन्नधान्य निर्यातीवर बंदी | Sakal |

कोरोनानंतर अन्नधान्याची जागतिक महागाई वाढली. मात्र युद्धामुळे या महागाईला फोडणीच मिळाली. त्यामुळे अनेक देशांनी अन्नधान्यासह काही वस्तूंची निर्यात बंद केली. या परिस्थितीत भारताला गहू आणि मका निर्यातीची संधी प्राप्त झाली.

#FoodGrainExport #AgricultureNews #Marathinews